राज्य

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी पत्रकार बाळासाहेब रणदिवे यांची नियुक्ती

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र )सहसंपादक

पुणे – आपल्या निर्भीड आणि स्पष्ट लेखणीच्या माध्यमातून अन्यायाच्या ठिकाणी न्याय मिळवून देणारे तसेच सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे पत्रकार संपादक बाळासाहेब रणदिवे यांनी आपल्या साप्ताहिक संघर्ष वेध या न्यूज़ पेपर च्या माध्यमातून अनेक सत्यवादी कामे मार्गी लावून न्याय मिळवून दिला आहे. आणि 2017पासून त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेवून त्यांच्यावर आम्ही बहुजन मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे तसेच त्यांचे प्रिंट मीडिया मध्ये कामं असून सुध्दा् इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये चांगल्या पद्धतीने कामं करत आहेत असंच कामं आपल्या बहुजन मराठी पत्रकार संघामध्ये सुध्दा करत राहावे आणि महाराष्ट्रातील सर्व बहुजन मराठी पत्रकार संघामधील सर्व पत्रकारांना एकत्रित करून संघटना वाढवून जनतेच्या न्याय हक्कांसाठी सतत लढत राहून न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा बहुजन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आप्पा लोखंडे यांनी व्यक्त केली व संघाच्या वतीने पत्रकार बाळासाहेब रणदिवे यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button