कृषी
इलेक्ट्रिक शाॅर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडी चा खुप भारी नुकसान….!

राजेश ऊके द्वारा प्रकाशित
तुमसर वार्ता -तुमसर तालुक्यातील धुटेरा गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीतील ऊस पीक लागवडीवर शाॅर्ट सर्किट झाल्याने विजेचा तार शेतातील ऊसावर पडल्याने ऊसाच्या लागवडीवर तार पडल्याने आग लागून अग्नी ने विक्राळ रूप धारण केला ज्यामध्ये मदन बेलखेडे,अनील लांजेवार, अंकुश लांजेवार, सुनील लांजेवार ह्या शेतकऱ्यांचा भारी नुकसान झाल्याने त्यांनी भरपाई ची मागणी केली.

