दिव्यांगाच्या दारी अभियानात दिव्यांग मेळाव्याला आमदार बच्चु कडु यांचे मार्गदर्शन…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा शहरात चैतन्य पोलीस कवायत मैदानावर झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडु यांनी दिव्यांग बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी दिव्यांग बांधवांसी परस्पर भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा आश्वासन दिले.
त्यांनी मार्गदर्शन करतांनी सांगितले की दिव्यांग बांधवार अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कामामध्ये दिरंगाई होणार नाही असे स्पष्टपणे सांगितले.

त्यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर, पोलीस अधीक्षक लोहित मतानी, मुख्यकार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी व अनेक जिल्ह्यातील, तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते.

मान.बच्चु कडु (अध्यक्ष,दिव्यांग मंत्रालय मुंबई) यांनी दिव्यांग बांधवांना उत्पुर्स प्रोत्साहन देण्याबद्दल प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मान.रवि मने,सचिव योगेश गाढबांधे,तुमसर तालुका-शेषराव गणविर,मोहाळी-पप्पु बोंदरे, पवनी-कहालकर, राजेश ऊके (पत्रकार), गुड्ड पटले(पत्रकार) पद्माकर बडगे यांनी आभार माणले.



