जिल्हा

तुमसर तालुक्यातील चिखला गावात पिण्याच्या पाण्याची किल्लत…!

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

तुमसर तहसील वार्ता -तुमसर तालुक्यातील चिखला गावातील प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या नळाला पुरेसे पाणी येत नाही आठवड्यात तीन किंवा चार दिवस नळाला पाणी येते आणि वर्षभऱ्याची रक्कम ठराविक बिलाप्रमाने भरावे लागते.
त्यामुळे तिथल्या जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे.

Tap Nall with Stopcock Design Vector Icon Concept


अजीम खान (चिखला जि.प.प्रमुख राष्ट्रीय काँग्रेस पार्टी)

मान.अजीम खान (चिखला, जि.प.प्रमुख राष्ट्रीय काँग्रेस पार्टी) यांनी पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क च्या माध्यमातून प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या नळ योजनेचे पाणी प्रत्येक दिवशी नळाला पाणी सोडण्यात यावे जेनेकरुन चिखला गावातील संपूर्ण जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या दुर होऊन त्यांना पाणी मिळेल असे त्यांनी आव्हान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button