सामाजिक

नाकाडोंगरी गावात बैलांचा व तान्हा पोळ्याचा सण साजरा करण्यात आला

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर वार्ता तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी गावात पारंपरिक रितीवाजाने बैलांचा व तान्हा पोळ्याचा सण हर्ष उल्हासाने साजरा करण्यात आला.


ज्यामध्ये प्रामुख्याने

मान.सरपंच सुमीत गौपाले,

उपसरपंच विजय राऊत, सदस्य -निरंजन गौपाले,विश्वकांत घडले,संजय गौपाले, देवेंद्र मानकर,-सदस्या भाविका ऊके, प्रिया रामटेके, अनिता भुरे, राधिका सोनवाने,प्रिती घडले, प्रमिला काशिवार व गावातील प्रतिष्ठित नागरिक व सर्व गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button