राज्य
नाकाडोंगरी गावात ग्रामसभेच्या माध्यमातून महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे गठन!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
तुमसर वार्ता– तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नाकाडोंगरी गावात ग्रामसभेच्या माध्यमातून महात्मा गांधी तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली.

कोरोना काळानंतर पहिल्यांदाच तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली.ही ग्रामसभा मान.सुमीतजी गौपाले सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.ह्या ग्रामसभेत तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली.तंटामुक्त समिती चे अध्यक्ष पदाची निवड गुप्त मतदान पद्धतीने पार पडली, ज्यामध्ये *सौरभ भुरे* अध्यक्ष पदी विराजमान झाले.
संपूर्ण समिती चे गठन प्रत्येकी श्रेणी प्रमाने घेण्यात आले.
प्रामुख्याने ह्या सभेला उपस्थित विजय राऊत(उपसरपंच), सदस्य-संजय गौपाले,विश्वकांत (गोल्टी) घडले, देवेंद्र मानकर, निरंजन गौपाले, सदस्या-भाविका ऊके,राधिका सोनवाने, प्रिती घडले,अनीता भुरे,प्रिया रामटेके, प्रमिला काशिवार आणि गावातील प्रामुख्याने उपस्थिती शेखर कोटपल्लीवार (माजी जि.प.सदस्य),अनील भुरे, सौरभ पारधी, रश्मी नोनकर(पोलीस पाटील), सारिकाबाई कोटपल्लीवार (माजी सरपंचा), बिंदू ऊके,विनोदा गजभिये, वैशाली राऊत, रखुबाई गौपाले , विरेंद्र राऊत, आकाश राऊत,उज्वल नाकाडे, मनिष राऊत, आशा वर्कर्स,बचत गटातील महिला,पमु गौपाले,खेमु गौपाले तसेच ग्रामपंचायत चे कर्मचारी मनीष जांभुरे,श्रिकांत झोळे,रवि मेश्राम,ग्यानीराम गौपाले (गुरुजी), चंद्रकांत गजभिये आणि बहुसंख्याने गावकरी उपस्थित होते.




