देश

तुमसर तालुक्यातील खंदाळ येथे एका वाघाचा मृतदेह आढळला…..!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

तुमसर वार्ता मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील खंदाळ गावात एका वाघाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली.

वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी.रहांगडाले

व त्यांचे सहकारी वनकर्मचारी यांनी मृत वाघाच्या वनगुन्हाच्या तपासणी मध्ये खंदाळ रतनलाल अनतराम वाघमारे यांना अटक करण्यात आली व गुन्हेगारांची सखोल चौकशी केल्यानंतर गुन्हेगाराने गुन्हा कबूल केला.यानंतर आरोपी रतनलाल वाघमारे यांच्यावर वन गुन्हा क्र.०३०७५/७६८५८वन जीव ( संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,५१,५७अनुसार कारवाई करण्यात येत आहे.
सदर आरोपी ला न्याय दंडाधिकारी तुमसर यांच्या समक्ष हजर केले त्यानंतर न्यायालयाने जिल्हा कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले आहे.

सदर वनगुन्हाचा तपास श्री राहुल गव ई (उपसंरक्षन भंडारा),एस,एन.शेंडे(प्रकास्टा निस्कासन अधिकारी गडेगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सी.जी.रहांगडाले साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर व त्यांचे सहकारी वनकर्मचारी करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button