देश

तुमसर पंचायत समिती अंतर्गत पाथरी गावात सत्यात्तरवा १५ ऑगष्ट स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क//चॅनल

मिळालेल्या माहितीनुसार तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पाथरी गावात ७७ वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला.या मध्ये ग्रामपंचायत कार्यालय मध्ये

सौ.विद्याताई गुरुदास कोहरे सरपंच ग्रा.पं.पाथरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजारोहन झाल्यानंतर गीत गायन, नृत्य,भाषण व अल्पोहार घेण्यात आला. त्यावेळी उपसरपंच ऋषिकुमार खुने, सदस्य पुनम नांदगाये,शुभम बरिये, गणेश भोंडे.सदस्या समता करकाळे, सविता परतेती,खंजुरा कापगते, मुन्नुबाई धुर्वे, ग्रामसेवक अमित बोरकर, माजी सरपंच कैलास परतेती,माजी उपसरपंच दिलीप वाघाडे, शाळा समिती अध्यक्ष कैलास मालाधरी,मुख्याध्यापक गौपाले सर व सर्व शिक्षक गण,तं.मु.अध्यक्ष अशोक पंचीपात्रे,नांदगाये,माजी सरपंच चितरंजन पुष्फतोडे व गावातील प्रतिष्ठित नागरिक आपरेटर कमलेश धाकडे कर्मचारी पृथ्वीराज नांदगाये,दिपिका कापगते, रोजगार सेवक धर्मेंद्र सानसरोदे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स,बचत गटातील महिला व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात देशासाठी सहित झालेल्या परिवाराचा व सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या सत्कार करण्यात आला.


मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम ९ ते १५ऑगष्ट पर्रंत राबविण्यात आला.ह्यामध्ये शिलाफलक तयार करणे, वृक्ष लागवड करणे,दिवे लावने,कलस घेउन माती गोळा करने,घर-घर झेंडा लावने हा उपक्रम राबविण्यात आला असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button