जिल्हा

नाकाडोंगरी ग्रामपंचायत समोर शेतकऱ्यांचा आंदोलन !

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क//चॅनल

मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी ग्रामपंचायत कार्यालय समोर राजीव गांधी बांध सागर परियोजना चा पाणी कालव्याद्वारे न सोडल्याने दिनांक १६//०८//२०२३ ला दुपारी आंदोलन शेतकरी बांधवां तर्फे आंदोलन आला.त्यामध्ये मान.सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर व त्यांचे पोलीस कर्मचारी तसेच बावनथडी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता वाकलकर साहेब यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेता १७/०८/२०२३ च्या सायंकाळ पर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडण्याचे लेखी स्वरूपात* आश्वासन दिले.


आंदोलनात प्रामुख्याने मान.सुमीत गौपाले (सरपंच ग्रा.प.नाकाडोंगरी), डॉ.सचीन बावनकर,कपील जैन, महाप्रकाश परबते (सरपंच राजापुर),करुना कोकाडे (सरपंच चिखला),राजु देशभ्रतार (जि.प.सदस्य),नांदगाये सर,राजेश ऊके ( बातमी संपादक),दिलीप सोनवाणे(उपसरपंच चिखला) , विजय राऊत (उपसरपंच नाकाडोंगरी),ठाकचंद मुंगुसमारे, शेखर कोटपल्लीवार,खेमु गौपाले,खेमु पुष्फतोडे ,अनील भुरे,गोल्टी घडले, देवेंद्र मानकर, संजय गौपाले, निरंजन गौपाले, पुरुषोत्तम भुतांगे,बाळु भुतांगे,ऋषभ मेश्राम,हरीराम गौपाले ,अनील द्रुगकर, गजेन्द्र ऊके, शिशुपाल दहाट, शिशुपाल गौपाले, सदस्या-सौ.राधिका सोनवाने,भाविका ऊके, प्रिती घडले,अंजु भुरे,प्रिया रामटेके, प्रमिला काशिवार, रजनी शिवने आणि बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button