जिल्हा

पाऊस न पडल्याने राजीव गांधी बांध सागर मधिल पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन !

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावात आजुबाजुच्या परिसरातील शेतकरी बांधवांच्या शेतीत पाऊस न पडल्यामुळे शेतीतील पिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे राजीव गांधी बांध सागर परियोजना ला वारंवार कडवुन सुध्दा बांधातील पाणी नहराद्वारे न सोडल्याने शेतीतील फसल मरण अवस्थेत आली असुन शेतकऱ्यांच्या मनात रोष उत्पन्न निर्माण झालेला आहे, ह्या सर्व बाबी लक्षात घेता परिसरातील शेतकऱ्यांनी नाकाडोंगरी ग्रामपंचायत समोर दिंनाक १६/०८/२०२३ ला ठिक सकाळी १० वाजता” रस्ता रोको आंदोलन “करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button