जिल्हा
*भंडारा पोलीस स्टेशन नवीन ठाणेदार * गोकुळ सुर्यवंशी* पदस्थ!


संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
घेतलेल्या माहितीनुसार भंडारा पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुभाष बारसे यांचा स्थानांतरण झाल्याने त्या ठिकाणी नवीन ठाणेदार म्हणून गोकुळ नागोराव सुर्यवंशी पोलीस निरीक्षक ह्या पदावर रुजु झाले.
त्यापुर्वी ते नागपुर शहर येथे पोलीस स्टेशन सदर, पोलीस स्टेशन जरिफटका , आर्थिक गुन्हे शाखा,गुप्त शाखा तसेच शेगांव पोलीस स्टेशन ला ठाणेदार म्हणून काम केले आहे. अशा विविध ठिकाणी कार्यरत होते.

मान.*ठानेदार गोकुळ सुर्यवंशी साहेब* नागपुर शहरातुन भंडारा पोलीस स्टेशन येथे पदस्थ झाले.



