क्राइम

आताही तुमसर शहरातुन अवैध रेतीचे टिप्पर जातात!

संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार तुमसर शहरातुन आताही ट्रक,टीप्पर च्या माध्यमातून अवैध रेती व ओव्हरलोड ट्रक वाहतूक रात्रंदिवस होत असते.

ह्या सर्व अवैधरित्या रेती माफियांना कोणत्या अधिकाऱ्यांचा आशिर्वाद आहे याची पडताळणी सुरू आहे.ह्या अवैध रेतीतस्करांना कोणता विभाग व कोणत्या अधिकाऱ्यांचा साथ आहे हा प्रश्न वेळोवेळी जनतेच्या मनात येत असुन त्यांच्या मनाचे समाधान होईल काय?असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहेत, आणि सर्वांचे लक्ष ह्या विषयांकडे वेधले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button