क्राइम
विज कोसळल्याने आष्टी गावातील एका महिलेला दुखापत…

संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील आष्टी गावात लता मधुकर राऊत यांच्या घराजवळील आंब्याच्या झाडावर विज कोसळल्याने त्या महिलेच्या घरातील मोबाईल व इलेक्ट्रिक सामानाचा नुकसान होऊन त्या महिलेला सुध्दा विजेच्या प्रकाशामुळे हाता-पायाला दुखापत झाली.त्यांचा प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे उपचार केला.




