क्राइम
भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी वन परिक्षेत्रात वाघाची दहसत…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा न्युज नेटवर्क/चॅनल
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
मिळालेल्या माहितीनुसार राजापुर गावातील एका महिला माया राऊत यांच्या गाईला राजापुर ते सुंदरटोला च्या जंगलाच्या आत मध्ये एका गाईची शिकार केल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर माहिती मिळताच
घटनास्थळी तेथील राऊंड ऑफिसर यादव साहेब व फायरवाचर रामा गौपाले हे काही नागरिकांसह पोहोचले.गाय मृत अवस्थेत सापडली.गाईचा चा मागील भाग वाघाने खाल्ले असे दिसले.
डॉ.धोटे (पशुसंवर्धन अधिकारी नाकाडोंगरी) घटनास्थळी पोहचुन पंचनामा केले.
पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राऊंड ऑफिसर करित आहेत.



