देश
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व सहपरिवार यांची मान.केन्द्रिय गृहमंत्री अमित शहा सदिच्छा भेट!

संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*
विशेष संवाददाता द्वारा
दि. २२ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली.
यावेळी श्री. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री श्री शिंदे यांना पुष्पगुच्छ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा भेट दिली. यावेळी श्री.शहा यांनी श्री. शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्रासंबंधी विविध विषयांवर चर्चा केली.




