राजकीय
तुमसर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे अनेक पदाधिकारी मान.प्रफुलभाई पटेल यांच्या समर्थनार्थ

संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा जिल्हा:-तुमसर,मोहाळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जि.प.सदस्य राजेन्द्र ढबाले,जि.प.सदस्य राजु देशभ्रतार, तालुका रायुका अंध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे तसेच वरिष्ठ पदाधिकारी छगन पारधी त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी यांनी श्री.प्रफुल पटेल यांच्यासी मुंबई येथे भेट घेऊन खुले समर्थन जाहीर केले.
हे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यात प्रफुल्ल भाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्ह्यात पक्षवाढीसाठी कार्य करत होते व आताही प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणार अशी ग्वाही दिली.

