राजकीय

कोरोना महामारीच्या काळात पितृ छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

संपुर्ण महाराष्ट्रात झपाट्याने वाढत असलेला

“पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क” *प्रमिला जाधव*> (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था व देणे समाजाचे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना महामारीच्या काळात पितृ छत्र हरवलेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला
कोरोना महामारीच्या काळात पितृ छत्र हरपलेल्या शाळामधील..47 गरजू विद्यार्थ्यांना ज्योती क्रांती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था व देणे समाजाचे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटप
दिगंबरावजी बागल माध्यमिक विद्यालय सावडी, छत्रपती शिवाजी विद्यालय कोर्टी व श्री राजेश्वर विद्यालय राजुरी या तिन्ही प्रशालांत शालेय साहित्य वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मुख्याध्यापक देशमुख सर, सचिन लोखंडे क्रांतीज्योती प्रशिक्षण अभियान संस्थेचे संस्थापक व मार्गदर्शक अनिल शेंडे अध्यक्ष निशिगंधा शेंडे ,सुमन जाधव, नम्रता शेंडे , नितीन खरात रत्नाकर तळेकर, अमोल कोल्हे गंगाराम वाघमोडे आदी शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते मुलांची शिक्षणाची गुणवत्ता वाढावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविण्याचे प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा निशिगंधा अनिल शेंडे यांनी सांगितले. यावेळी संजय चोपडे गायकवाड वैशाली तळेकर संतोष देशमुख उपस्थित होते. सूत्रसंचालन धनंजय साखरे यांनी केले. रत्नाकर तळेकर यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button