राजकीय

शहर रायुका काँग्रेस कार्यअध्यक्ष पदी दीपक उईके यांची नियुक्ती

संपुर्ण विदर्भात झपाट्याने वाढत असलेला

“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क “

तुमसर तालुका :–खासदार शरद पवार व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासात भरीव कार्य व पक्ष संघटनेत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजनबद्ध कार्य करण्याची जबाबदारी देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे भंडारा जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे,माजी आमदार राजेंद्र जैन,धनंजय दलाल प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश, सुनिल फुंडे प्रदेश प्रतिनिधी व रा. यु. का. जिल्हाध्यक्ष यशवंत श्रीराम सोनकुसरे यांच्या नेतृत्वखाली दिपक सेवकराम उईके यांची तुमसर शहर रा. यु. का. कार्यध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

(9765928259) हा नंबर सेव्ह करुन दररोज वाटसाप स्टेटस वर बातम्या पहावे.

भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे पक्षसंघटन बळकट करण्याकरिता ही नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी याचे श्रेय विजय जी डेकाटे, माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे,धनेंद्र तूरकर,सुनील थोटे, सरोज ताई भुरे,यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button