जिल्हा
जिल्हा परिषद भंडारा चे उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांची “पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क”ने घेतलेली मुलाखत!

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
“पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क” ने जिल्हा परिषद भंडारा मधिल उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य) पानझाडे साहेब यांच्यासी घेतलेल्या मुलाखतीत शालेय विद्यार्थ्यांना UPSC व MPSC विद्यार्थ्यांना नेटवर्क तर्फे परिक्षेच्या विषयावर मार्गदर्शन केले की विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने अभ्यास करुन परीक्षेत उत्तीर्ण व्हावे,

त्यांनी हे सांगितले की गरीब व गरजू विद्यार्थ्यांना ते परिक्षा फीस व पुस्तकाकरिता आर्थिक मदत देण्याचे सांगितले.



