राज्य
माननिय श्री.लोहित मतानी , पोलीस अधीक्षक भंडारा यांच्यासी “पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क” ने घेतलेली मुलाखत
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ने माननिय लोहित मतानी सा.पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या सोबत घेतलेल्या मुलाखतीत असे सांगितले की,
आम्ही भंडारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन वर लक्ष देत आहोत.
त्यांनी सांगितले की मिडिया ला,
सर्वच ठाणेदारांनी प्रेस नोट दिली पाहिजे आणि संपादक/पत्रकारांशी आदर भावनेने वागनुक केली पाहिजे.

माननीय श्री.लोहित मतानी साहेब भंडारा जिल्हाचे सिंघम मानले जातात त्यांचा मुख्य ध्येय हा आहे की भंडारा जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था काटेकोर पणे अंमलबजावणी व्हावी.
माननीय श्री.मतानी साहेब यांनी भंडारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षकाचा पद सांभाळल्या पासुन आतापर्यंत अवैध धंदे,गुंडागिरी, अतिप्रसंग,दादागिरी, अवैध प्रवासी वाहतूक,घरफोडी,खुन ह्यावर अंकुश लागलेला आहे .
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क



