नागझिरा अभयारण्यात वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत दोन वाघिणी सोडल्या

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

मिळालेल्या माहितीनुसार नवेगाव -नागझीरा व्याग्र प्रकल्पांत वन्यजीव प्रेमी मागणीच्या अनुषंगाने खासदार सुनीलजी मेंढे यांच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे नवेगाव -नागझीरा व्याग्र प्रकल्पांत दोन नवीन वाघिनी राज्याचे वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला त्यावेळी खासदार अशोक नेते , आमदार विजय रहांगडाले, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता , मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक रंगनाईक कडे, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ताडोबा अंधारी प्रकल्प डॉ.रामगाकर , विशेष पोलीस महासंचालक संदिप पाटील, उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव -नागझीरा जयरामे गोळा आर, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपसंचालक पवन जेफ,विभागिय वन अधिकारी प्रदीप पाटील, राजेन्द्र सदगिर,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातळकडे आणि दोन्ही जिल्ह्यातील पत्रकार/संपादक बांधव उपस्थित हे प्रामुख्याने उपस्थित होते.




