राज्य

भंडारा जिल्ह्यातील आष्टी गावात आष्टी-लोभी चौकातुन रस्त्याच्या बांधकामामध्ये कोणत्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची साथ

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

आष्टी गावातील आष्टी- लोभी होणाऱ्या रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचाराचे पासरे फुटले दिसून येत आहे वेळोवळी ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★च्या माद्यमातुन बातमी प्रकाशित करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्षात आणुन देऊन सुध्दा कुंभकर्णी च्या झोपेत गेले आहेत ह्या भ्रष्टाचाराच्या मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असावा असा जनतेच्या म्हणात प्रश्न चिन्ह उद्भवत आहेत.

पण अशा लोकशाहीचा राज्यात असा भ्रष्टाचार केव्हा पर्यंत ग्रामीण जनता सहन करणार?

जनतेनी ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★च्या माध्यमातून भ्रष्टाचाराची निव जनतेसमोर व प्रशासनासमोर येऊन भ्रष्टाचार उघडणीस यावा अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★कोणताही भ्रष्टाचार आपल्या लेखनी च्या माध्यमातून जनतेसमोर मांडुन प्रशासनाला जागे करण्याचे काम करतो.

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★च्या माध्यमातून public service department mumbai पर्यंत हि बाब गेली आहे.

बातमी प्रकाशित झाल्यानंतर बांधकाम विभाग(जी.प. भंडारा) व चीफ ईंजीनिअर नागपूर कोणती भुमिका घेतात ह्याकडे परिसरातील जनतेचे लक्ष केन्द्रीत आहे.

ह्या बातमी ची दखल घेऊन बांधकाम मंत्रालयातील मा सचीव महोदयांनी कामाचे बिल थांबवने अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button