जिल्हा
मी अध्यक्ष म्हणून निवडून आलो आणि भंडारा जिल्ह्यातून भ्रष्टाचाराचे एकसुद्धा प्रकरण तक्रार माझ्याकडे आली नाही – गंगाधर जिभकाटे

गंगाधर मुकुंदा जिभकाटे पवनी कोंढा येथून निवडून आले त्यांची मुलाखत
मी ०७ तालुके कवर केले
तुमसर तालुक्यातील आष्टी ला कवर केले नाही
विशेष समस्या सर्व ठिकाणीं भेटी दिल्या सर्व काही बरोबर दिसले
फक्त शिक्षक कमी दिसले.
शासनाला निवेदन दिले आहे.
जी प च्या माध्यमातून २०० स्वयंसेवक नियुक्त केले
त्यांना ४०००/- प्रतिमाह मिळत आहे.
आपला काय हेतू आहे?
उत्तर:- जिल्ह्याची सर्व ठिकाणी उन्नती व्हायला पाहिजे
शासनाकडून निधी वेळेवर येत नाही आहे.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा भरण्यात यावा विकास होईल
भ्रष्टाचार संपुष्टात व्हायला पाहिजे असे महोदय यांचे म्हणणे आहे.
भ्रष्टाचाराचे एकसुद्धा प्रकरण अध्यक्ष महोदय यांकडे आले नाही आहेत.



