राज्य
तुमसर पंचायत समिती मधील प्रकरण:-ग्रामपंचायत वाहणी चे ग्रामसेवक एस. एस. टिकले निलंबित
मुख्य कार्यपालन अधिकारी भंडारा यांचा आदेश पोहचला
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

तुमसर/भंडारा:-प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मधील निधिचा अफरातफर प्रकरणी व वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ग्रामसेवक टिकले यांना निलंबित करण्यात आले.

लाभार्थ्यांची चुकीची माहिती सादर करने,आदेशाचे उल्लंघन करने, कार्यालयीन माहिती गहाळ करून निधी अपहार करने, मासिक सभेला गैरहजर रहाने,मनमानी कारभार चालवने,वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करणे, आदी विविध कारनावरुन कर्तव्यास कसुर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा( वर्तनुक)नियम१९६४चे नियम३चे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले.
ह्या निलंबंनाच्या कार्यवाही मुळे भंडारा जिल्ह्यातील सर्वच विभातात कर्मचाऱ्यांचे धाबे दनानले आहेत.




