जिल्हा
जागतिक महिला दिनानिमित्त गोबरवाही येथे कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
गोबरवाही पोलीस स्टेशन येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

ह्या कार्यक्रमाला jmfcतुमसर श्री. गणप्पा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सरकारी अभियोक्ता यांच्या उपस्थितीत शिबिर घेण्यात आला. सदर कार्यक्रमात१५०ते१७०स्थानिक महिला व न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात महिला सक्षमीकरण, महिला अत्याचार, महिला संबंधित कायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन विधीतज्ञ दुबे मँडम, नवनांगे मँडम तसेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. गणप्पा साहेब यांनी केले.

ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठानेदार मा.नितीन मदनकर यांनी अथक प्रयास केले.




