राज्य
आज मौजे केतूर 2 येथे दिवेगव्हण , गुलमोहोरवाडी ,केतूर 1 , केतूर 2 , पोमलवाडी येथील समुहांचे SBI शाखेमध्ये बँक खाते उघडणे पेंडिंग ,कर्ज प्रस्ताव पेंडिंग, येणाऱ्या अडचणी

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क,प्रमिला जाधव(पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक

याविषयी महिला एकत्र आल्या होत्या सदर अडचणी तालुका अभियान व्यवस्थापक सो यांचे मार्फत वरिष्ठ अधिकारी यांना कळविण्यात आले होते त्यानुसार महिला एकत्र येऊन SBI केतूर 2 शाखा अधिकारी यांचेबाबत SGM श्री.धीरज हिरे सर यांना सांगण्यातआल्या यावेळी उपस्थित शाखा अधिकारी सो,
तालुका अभियान व्यवस्थापक सो मा.श्री.योगेशजी जगताप सर ,
BMFI श्री.पोपट माने सर ,
CAM श्री.शिंदे ,CFM श्री.येवले यांचेसह उपस्थित गावातील ICRP ,समुहांचे अध्यक्ष ,सचिव ,सदस्य उपस्थित होते यावेळी मा.शाखा अधिकारी सो यांनी 28 फेब्रुवारी पर्यंत जमा करण्यात आलेल्या समुहांचे कर्ज वाटप करण्यात येईल असे सांगितले व SHG च्या महिलांना सहकार्य करू यापुढे सर्व अडचणी बँक मध्येच सोडवल्या जातील असे सांगण्यात आले .



