जिल्हा
मा.अरविंद कारेमोरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
आदरणीय अरविंद जी कारेमोरे याना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतानी श्री मधुकर जी कुकड़े, माजी खासदार श्री अमरजी रगड़े, माजी नगर अध्यक्ष नगर परिषद सुनील थोटे, अध्यक्ष तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी कांग्रेस शकर जी राउत गोवर्धन किरपने शाखिल भाई शेख श्री शभु भाई पटेल दिलीप टेभर दीपक उयके मनोहर शाठवने व आदि उपस्थित होते



