आरोग्य
प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे विविध पदावर कर्मचारी कमी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
>नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे परिसरातील ग्रामीण जनतेला त्रास सहन करावा लागतोय.
नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केन्द्रापासुन मध्यप्रदेशातील सिमा दोन कीलोमिटर अंतरावर आहे, त्यामुळे तेथील रुग्ण सुध्दा नाकाडोंगरी दवाखान्यात येत असतात त्यामुळे ओपीडी सुद्धा भरपुर असते. गरोदर माता मध्यप्रदेश व परिसरातील येत असतात. त्यामुळे ईथे जसे अटेन्डेन्ट, mpw,नर्सेस अशा विविध पदावर भर्ती भरने काळाची गरज आहे.
परिसरातील ग्रामीण जनतेने मांग केली की लवकरात लवकर जि.प.आरोग्य विभागाने रिक्त पदे भरुन ग्रामीण रुग्नांना सेवा मिळेल.

