राजकीय

निवडणूक आयोगाचा निर्णय:-शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

शिवसेना पक्षाचा नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिला आहे याचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार घेऊन पक्षातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता,त्यानंतर शिवसेना पक्षावर व चिन्हावर दावा करुन निवडणूक आयोगासमोर त्याची लढाई सुरु होती.

निवडणूक आयोगाने निर्णय देऊन धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिला.

त्यामुळे यापुढे शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असनार आहे.

ठाकरे कुंटुबाकडुन शिवसेना निसटली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button