आरोग्य
शिवजयंती उत्सव समिती कोर्टी व दादाश्री फाउंडेशन वीट व डॉक्टर आर एम शेटे वैष्णवी हॉस्पिटल कोर्टी

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक
सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवा आरोग्य सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 101 रक्तदात्यांनी रक्तदान केले सकाळी साडेनऊ वाजता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष सचिन हगारे
व त्यांच्या शिवजयंती उत्सव कमिटी सदस्य यांच्या मार्फत करण्यात आले त्यावेळी कोर्टीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

मे श्री कमला भवानी ब्लड सेंटर करमाळा यांनी सर्वांचे रक्त व्यवस्थित घेतले.
संध्याकाळी चार वाजता रक्तदान शिबिराची सांगता झाली

