राज्य

भंडारा जिल्ह्यातील सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये मा. निलेश त्र्यंबक गिरी गोसावी नवे ठानेदार रुजु

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क:-मिळालेल्या माहितीनुसार

सिहोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.नारायण तुरकुंडे च्या ठिकाणी मा.निलेश त्र्यंबक गिरी गोसावी यांची नियुक्ती झाली.

मा.गोसावी साहेब यापुर्वी नागपुर शहरातील पोलीस स्टेशन लकडगंज, कळमना, वाठोडा, सदर आणी क्राईम ब्रांच येथे काम केले असुन २०२२मध्ये पोलीस स्टेशन लाखनी येथे स्थानांतरण झाले आणि तेथुन सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदस्थ झाले.

त्यांचा मुख्य उद्देश सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकांना न्याय मिळवून देने, समाजात कायदा व सुव्यवस्था राखुन शांतता ठेवने आहे.

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला सांगितले की सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत चालणारे अवैधधंदे यांच्या वर अंकुश लावुन येथील गुन्हेगारावर वचक बसवने हा यांचा मुख्य उद्देश आहे.

मा. लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा, मा.ईश्वर कातकडे ,अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती रश्मीता राव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडुन वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचा पालन करु.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button