राज्य

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डाटा आँपरेटर, तात्रिंक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी सयुक्त मोर्चा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क:-भारतातील१लाख ३०हजार असलेला व्हिझीटर्स ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★चे मुख्य संपादक राजेश ऊके नी घेतलेल्या मुलाखतीत भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेगा अंतर्गत विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

त्यामध्ये डाटा आँपरेटर, तात्रिंक सहाय्यक, सहाय्यक अधिकारी व क्लर्क यांचा सयुक्तिक मोर्चा काढण्यात आला.

म.ग्रा.यो.अंतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत मार्गाने बारा ते सोडा वर्षांपासून नरेगा योजनेचे कामे करित आहेत.

कोविड महामारिच्या काळातसुद्धा स्वतःच्या जिवावर उदार होऊन गावातील मोठ्या प्रमाणात कामे उपलब्ध करुन दिले.

असे असतांना सुध्दा मानधनात वाढ झाली नाही.

मा.अंकुश बोंदरे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली मनरेगा ची स्वतंत्र यंत्रणा तयार व्हावी, मानधन वाढ, राज्यनिधी अशोसिएसन मध्ये समाविष्ट, ग्रामरोजगार सेवकाच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करने,६२वर्षापर्यंत कामावर ठेवने अशा विविध मागण्या होत्या.

ह्यामध्ये सर्वश्री सुरेश गोखले, यंशवंत शेंडे, मनोहर चामट, कार्तिक नंदेश्वर, अमोल समरीत, राहुल गिरेपुंजे, रजनीकांत बडोले व सर्व सदस्य गण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button