राज्य
त्या पोलीस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतुन मुक्त करा -राजेश ऊके ,संपर्क प्रमुख भंडारा जिल्हा ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महा.राज्य मुंबई
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क (भंडारा ):-गोबरवाही पोलीस स्टेशन मधिल प्रकार-बातमी संकलन करिता गेले असता त्यांच्यासोबत सनी कुकडे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांने असभ्य वागणूक करुन वाईट शब्दांत बोलले त्यावेळी तिथे रवि जाईभाई पोलीस सिपाई होते. ही बातमी ग्रुह मंत्रालयापर्यंत वायरल होने आवश्यक आहे.
प्रेस संपादक तथा पत्रकार सेवा संघातर्फे
घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला व पुढील कार्यवाही साठी पाऊल उचलण्यात आले.




