जिल्हा
तुमसर आगारातील अधिकारी शांत बसलेले आहेत, व प्रवासी बस फेरीत वाढ व वेळेत बदलण्याच्या आतुरतेत वाटपहातांनी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:-तुमसर आगार मधील मोटर वाहनांच्या वेळात तफावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

तुमसर वरुन रात्रीला येणारी हाल्टिंग बस बावनथडी ते तुमसर ला ६.३०ला जाणारी बस ७.१५ला करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
त्याचप्रमाणें बावनथडी वरुन तुमसर कडे जाणारी मोटर वाहन ९.१५ला व९.३०ला जाणारी घानोड ते तुमसर कडे जाणारी बसेस आहेत त्यानंतर सरळ१२.३०ला बावनथडी ते तुमसर बस आहे, सकाळी ९.३०ते दुपारी१२.३० च्या मध्ये एकही बसेस नसल्याने प्रवाशांना भारी कठीणाईचा सामना करावा लागतोय. तसेच तुमसर वरुन येणारी सायंकाळी ५.०० वाजेनंतर बस फेऱ्यात वाढ करण्यात यावी.

ह्या बाबींवर बस मोटरवाहन तुमसर प्रशासनाने त्वरित बस सेवा सुरु करावी असे प्रवाशांनी मागणी केली.
अशी मागणी ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★च्या माध्यमातून लावली होती परंतु बस डेपो अधिकारी काही कुज -भुज न करता शांत पने झोपेत आहेत.






