राज्य
मा. लोहित मतानी(IPS) पोलीस अधिक्षक भंडारा यांनी पदभार सांभाळताच भंडारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेचे पोलीस स्टेशन मार्फत कठोरपणे पालन


★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★-भंडारा जिल्ह्यात मा.लोहित मतानी(IPS)पोलीस अधीक्षक भंडारा जिल्ह्यात पदभार सांभाळताच अवैधरित्या धंदे करनेवाल्यांचे धाबे दनानले आहेत. पुर्वी ते नागपूर येथे शहर पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते.
मा. मतानी साहेब पोलीस अधिक्षक ह्या पदावर रुजु भंडारा जिल्ह्यात आल्याने भंडारा जिल्ह्यातील गुन्डागर्दी वर अंकुश लावला.
मा.मतानी साहेबांचा भंडारा जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशन मध्ये त्यांचा दरारा आहे. त्यांची तिक्ष्ण नजर सर्वच पोलीस स्टेशन वर आहे.
भंडारा जिल्ह्यात कायदा, शांतता व सुव्यवस्था चे कडेकोरपने पालन होत आहे.




