जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेसुर येथे .डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.




अवुल पाकीर जैनुलाब्दीन तथा ए.पी.जे अब्दुल कलाम हे भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते.तसेच त्यांनी २००७ या काळात भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. भारताचे मिसाईल म्यान म्हणून त्यांची ओडख आहे .त्यांच्या जन्म १५ ऑक्टोबर १९३१ ला रामेश्वर येथे झाला.त्यांचा जन्म दिवस हा वाचन प्रेरणा दीन म्हणून साजरा करण्यात येतो.या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेसुर येथे डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दीन म्हणून साजरी करण्यात आली. उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेसुर येथील मुख्याध्यापक माननीय निंबार्ते सर,शाळा व्यवस्थापन समिती आलेसुर उपाध्यक्ष नरकडे मॅडम ,सदस्य लेहनदास जी राऊत, शिक्षक कापगते सर,राठोड सर, शरणागते सर,बावणे सर, स्वयंसेविका स्वार्थी करमकर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
पोलिस की आवाज न्यूज नेटवर्क
महिला प्रतिनिधी
न्यूज रिपोर्टर




