राज्य

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागिय कार्यालय भंडारा येथे सौ.तनुजा अहिरकर यांची विभागीय नियंत्रक पदी नियुक्ती

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★-भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार सौ.तनुजा अहिरकर ह्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागिय कार्यालय भंडारा येथे” वाहतूक नियंत्रक”ह्या पदावर ता.13//10//2022 रोजी दुपारी 3.00 वाजे रुजु झाल्या.त्यांनी महेन्द्र कुमार नेवारे यांच्या कडून पदभार घेतला.त्या पुर्वी नागपूर येथे विभागीय वाहतूक वाहतूक अधिकारी ह्या पदावर कार्यरत होत्या.

भंडारा विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत भंडारा, तुमसर, साकोली, तिरोडा, पवनी व गोंदिया आगार येतात.

सौ. तनुजा अहिरकर(विभागीय नियंत्रक भंडारा) यांनी ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★माहिती सांगितल्या प्रमाणे”सध्या भंडारा विभागात 1 लाख 20 हजार कि.मी.प्रतिदिन चालत असुन त्यातून किराया25लाखाचे उत्पन्न दररोज प्राप्त होते, समोर येणाऱ्या दिवाळीचा सन लक्ष्यात घेता प्रवाशांना येण्याजाण्यासाठी अतिरिक्त बसेस सोडण्यात येईल. भंडारा विभागाला जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होईल अशा द्रुष्टिकोणातुन प्रयत्न करु.प्रत्येक आगाराला भेट देऊन उरलेल्या त्रुटिचे निराकरण करु.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button