पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैद्य गुटका वाहतुकीवर धडक कारवाई एक मालवाहतूक ट्रक सह 44.50.000रू. किमतीचा मुद्देमाल ताब्यात

जोतीराम कांबळे ,पंढरपूर प्रतिनिधी ★पोलीस कि आवाज★
पंढपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की एक लाल रंगाच्या मालवाहतूक ट्रक मध्ये प्रतिबंधित व विक्रीस मनाई. मनाई केलेला गुटका हा सांगोल्याच्या दिशेने पंढरपूर मार्गे टेंभुर्णी कडे जात असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने पंढरपूर शहर गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील अहिल्या पुलाकडे जाणारे रस्त्यावर सापळा रचला बातमीतील वर्तनाचा मालवाहतूक ट्रक हा रिलायन्स पंपा जवळ आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवून ट्रक चालकाकडे विचारणा केली असता ट्रक चालकाने गाडीमध्ये प्रतिबंधित असलेला हिरा पान मसाला व सुगंधित तंबाखू असलेले सांगितल्याने सदरचा माल ट्रक नंबर.MHसी.ए.3630 व त्यामध्ये महाराष्ट्र प्रतिबंधित व विक्रीस मनाई असलेला गुटका तसेच माल. ट्रकचे चालकास ताब्यात घेऊन सदरचा मुद्देमाल पोलीस ठाणे सांगली अन्न व भेसळ प्रशासन यांच्याशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहे .
जप्त करण्यात . माल ट्रक.व.
प्रतिबंध केलेला गुटका एकूण मुद्देमाल खालील प्रमाणे
1)27.60.000/-रू किंमत अंदाजे हिरा कंपनीचा पान मसाला 120पोति
2)6.90.000/रु. किमतीचा अंदाजे रॉयल 717 कंपनीची तंबाखू.30.पोति 3)10.00.000/रू. एक अशोक लेलँड कंपनीचा ट्रक नंबर,MH.09सि.ए.3630
एकूण 44.50.000/किमतीचा मुद्देमाल व चालकास ताब्यात घेतले
सदरची कामगिरीही पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम अपर पोलीस अधीक्षक. हिम्मतराव जाधव सो. उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग विक्रम कदम सो.व अरुण पवार.सो. पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी.सपोनि. सी व्ही केंद्रे. पोसई. दत्तात्रय आसबे स.पो.फौ. राजेश गोसावी.पोहे का./1063.ढेरे. पोलीस हेड कॉन्स्टेबल369. सुरज हेंबाडे.पो.हे419..शरद.कदम
पोना..1736. सचिन इंगळे.पोना.484. सुनील बनसोडे.पोना.1657 दादा माने पोना.562.. राकेश लोहार.पोना.1789.. सचिन हेंबाडे पोना.1228. सुजित जाधव. पोलीस कॉन्स्टेबल 2190. समाधान माने यांनी केली आहे.




