राज्य
ता,करमाळा केम उत्तरेश्वर जुनियर कॉलेज अकरावी बारावी विद्यार्थ्यांच्या शिकवताना असतात मोबाईल हातात कधी कारवाई होणार ?

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता करमाळा प्रतिनिधी प्रमिलास जाधव
उत्तरेश्वर महाविद्यालय केम येथे अकरावी बारावी मुलांकडे स्मार्ट मोबाइल वापरण्यास कोणी परवानगी दिली सर्रास विद्यार्थ्यांकडे मोबाईल असल्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक का कारवाई करत नाहीत मोबाईलचा जास्त वापर असल्यामुळे विद्यार्थी
खुलाडबाजी करताना दिसत आहे जो विद्यार्थी मोबाईल घेऊन येईल त्याच्यावर मुख्याध्यापक व शिक्षकाने कारवाई करावी अशी पालक वर्गामधून मागणी होताना दिसत आहे उत्तरेश्वर महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी भरपूर शिक्षण घेण्यासाठी या महाविद्यालयामध्ये येत आहेत त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी याची दखल घेऊन ताबडतोब मोबाईल महाविद्यालयामध्ये बंदी घालावी अशी मागणी पालक वर्गांमधून होत आहे

प्रमिलास जाधव महिला प्रतीनीधी ★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★




