Uncategorizedसामाजिक

धम्मचक्र प्रर्वतन दिनानिमित्त भिमसेना तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाकाडोंगरी स्मारकाजवळ अन्नदान

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★नाकाडोंगरी गावामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ धम्मचक्र प्रर्वतन व सम्राट अशोक विजयादशमी च्या निमित्ताने भिमसेवा आणि बौध्द समाज बांधवाकडुन अन्नदानाचे आयोजन करण्यात आले.

त्यामध्ये सर्वश्री धर्मराजजी पंचभाई,राजानंद बोरकर, लकी घडले,अतुल पंचभाई, आशीष दहाट, संजय मेश्राम, राकेश मेश्राम, मुकेश वाहने,निलेश डोंगरे, कमलेश मेश्राम, दुर्गेश रामटेके, अजय दहाट, बबलु मेश्राम, संकल्प मेश्राम, कुंदन दहाट, अनील रामटेके आदी समाज बांधवानी सहकार्य करुन कार्यक्रम पार पाडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button