जिल्हा
अखिल महाराष्ट्र कामगार संघटना वतीने अल्ताफ पठाण सत्कार

दिनांक 4/10/2022 रोजी अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेच्या वतीने वांगी बु ता. सिल्लोड येथे अल्ताफ पठाण शाखा उपाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त बांधकाम मजुरांची मोफत आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले होते. यावेळी मा. संस्थापक अध्यक्ष सलीम शहा साहेब, तालुका अध्यक्ष शाकेर शेख ,तालुका संघटकन भिकन दौड ,शाखा अध्यक्ष रामेश्वर साळवे , कोषाध्यक्ष जेबास पठाण, सचिव सुरेश साळवे , सहसचिव प्रदिप जाधव, तसेच वांगी बु ग्रामपंचायतचे ग्रामसेवक एल.आर. कोळी साहेब , सरपंच बापु पा.काकडे, पोलिस पाटिल चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत सदस्य माधवराव तायडे, कौतिक पा.साळवे ,बापु कचरू काकडे,आमेर पठाण,शेबाज पठाण,इनुस पठाण , भारत पा.काकडे, तुकाराम जाधव व आरोग्य तपासणी अधिकारी सौरभ गव्हाने ,सय्यद तारेक, सागर दौड़, जगदिश शिरसाठ आदिसह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते




