जिल्हा
दिनांक 29 सप्टेंबर रोजी खामगाव येथे भीम जयंती संघटनेचा मेळावा संपन्न

दिनांक 29 सप्टेंबर रोजी खामगाव येथे भीमशक्ती संघटनेचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याचे अध्यक्ष मा चंद्रकांत हंडोरे साहेब अध्यक्ष भीमशक्ती संघटना, माजी मंत्री व कार्याध्यक्ष काँग्रेस प्रदेश काँग्रेस कमिटी होते. उद्घाटन मा नानाभाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी केले. यावेळी मा हर्षवर्धन सपकाळ मा विजयजी अंभोरे मा राहुल बोंद्रे मा लक्ष्मण दादा घुमरे मा अशोक दिवे माजी महापौर नाशिक मा दिलीप भोजराज मा दिलीप जाधव इत्यादी पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास संबोधित केले. या मेळाव्याचे आयोजन भीमशक्तीचे नेते कैलास सुखदाने व जिल्हाध्यक्ष मा श्रीकृष्ण मोरे मा प्रतीक जाधव यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेले आहे. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.




