राजकीय
महाराष्ट्रचे कँबिनेट कामगार मंत्री मा. ना.सुरेशभाऊ खाडे पंढरपूर दौऱ्यावर



*मा.जोतीराम काबंळे, पत्रकार(पंढरपूर)द्वारा*
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट कामगार मंत्री मा.ना.सुरेशभाऊ खाडे साहेब हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता.शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने त्यांना समाजाच्या विविध प्रश्न संदर्भात निवेदन दिले व सोलापूर येथे होणाऱ्या चर्मकार समाज मेळाव्यासाठी आमंत्रित केले. कँबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष शैलेश आगावणे, जिल्हा संघटक सुनिल गवळी,नगरसेवक सचिन शिंदे,सरपंच दिपक गवळी,जोतिराम कांबळे,सुनिल आगावणे,बाळासाहेब क्षिरसागर,तानाजी गवळी,विजय गवळी,प्रकाश बनसोडे,यल्लाप्पा कबाडे,पंकज बनसोडे,कुंडलिक गवळी,दिनकर गवळी,अर्जुन लोखंडे,प्रदिप फडतरे,तानाजी कांबळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..!
राष्ट्रीय चर्मकार महासंघ सोलापूर
Baban Gholap
पंढरपूर विभागात बातमी जास्तीत जास्त बातमी वायरल करावी.

