सामाजिक

अजगर सापाला नाकाडोंगरी गावातील युवकाकडुन जीवनदान

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता★-मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावातील तलावात लावलेल्या मासुळी च्या जाळ्यात अळकलेल्या अजगर सापाला नाकाडोंगरी गावातील सामाजिक कार्यकर्ते लक्की घडले, सौरभ पारधी आणी विकास गौपाले हे तिन्ही युवकांनी घटनास्थळी पोहचुन सापाला जाळ्यातून काढुन त्याचे प्राण वाचवले आणी जंगलात सोडून सापाला जिवनान दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button