मोबाईल फॉरेंसिक व्हॅन आणि सबसिडीअरी कॅन्टीन चे उद्घाटन सोहळा संपन्न…
संपुर्ण महाराष्ट्रात कोण्या -कोपऱ्यात पसरलेला
@पोलीस कि आवाज न्युज@
भंडारा पोलीस वार्ता:-भंडारा येथे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुखसुविधा गुणवंत पुर्ण व सोईस्कर होण्यासाठी पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन नुतनीकरण सोहळा पार पडला. याच बरोबर *मोबाईल फॉरेसिंक व्हनचे* लोकार्पण करण्यात आले. या व्हॅनच्या माध्यमातून गुन्हे घटनास्थळी तात्काळ तपासणी, पुरावे गोळा करणे, तांत्रिक मदतीमुळे तपासात अधिक गती मिळनार असुन गुन्हे गारीवर अधिक लक्ष ठेवून *कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल.* पोलीस दलाच्या सोईसाठी उभारलेले आधुनिक कॅन्टीन आणि तपास प्रक्रियेत गती आणनारी मोबाईल फॉरेंसिक व्हॅन ह्या उपकरणामुळे नागरीकांचा पोलीस दलावरती विश्वास अधिक बळकट होईल अशी अपेक्षा ह्या कार्यक्रमा दरम्यान व्यक्त करण्यात आली.


ह्या कार्यक्रमा वेळी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर, जिल्हाधिकारी सावनकुमार ,पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, नगरसेवक आशु गोंडाणे व पोलीस दलाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.




