जिल्हा
गणेश उत्सव व ईद- ए-मिलाद निमित्ताने रुट मार्च…
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन 30 ऑगस्ट 2025 ला गणेश उत्सव व ईद- ए-मिलाद सण उत्सव दरम्यान शांतता व सुव्यवस्था बनुन राहने आणि कोणतीही अनुचित घटना घडून येऊ नये याकरिता
उपविभागीय पोलीस अधिकारी IPS मयंक माधव
यांचे मार्गदर्शनाखाली मिरवणूक जाण्याच्या संवेदनशील रस्त्यावरुन रुट घेण्यात आले.

सदर रुट मार्च करीता गोबरवाही पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शरद शेवाळे, पोलीस अंमलदार, उप विभागातील पोलीस अंमलदार, RPC पथकाचे अंमलदार आणि होमगार्ड उपस्थित होते.



