सामाजिक
जागर नशा मुक्ती अभियान कार्यक्रम
मोहाळी पोलीस स्टेशन द्वारे संपन्न…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत जागर नशा मुक्ती अभियान राबविण्यात आला . यामध्ये जि. प. हायस्कूल मधुन रैली काढण्यात आली.

ह्या रैली मध्ये जि. प. हायस्कूल, सुदामा शाळा, सरस्वती शाळा तसेच सर्व शाळेतील शिक्षक आणि मोहाळी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक बेलखेडे सा., उपनिरीक्षक बंडू मते, पोहवा हुकरे , कुंभलकर , भुरे , लांडगे आणि सर्व पोलीस कर्मचारी मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे पोलीस पाटील उपस्थित होते. रैली चा समारोप जि. प. शाळेत करण्यात आले.
