राजकीय
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लि. ची निवडून मध्ये काट्याची टक्कर
वर्तमान अध्यक्ष व खासदार यांची आमनेसामने लढत
भंडारा जिल्हा वार्ता:-द भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटीव्ह बॅक लिमिटेड मध्ये 21
27 उमेदवार रिंगणात असुन कोणचा भाग्य उज्वल होतो हे येत्या २८ जुलै माहिती पडणार!
ह्या निवडणुकीमध्ये विशेष म्हणजे वर्तमान अध्यक्ष सुनिल फुंडे आणि वर्तमान खासदार प्रशांत पडोळे यांची लढत आमनेसामने होणार आहे.
ह्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.संचालक पदी निवडनुकी मध्ये कोण बाजी मारेल ह्या कडे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.