क्राइम
अवैध रेतीवर पोलीसांची धाड…
मोहाळी पोलीसांची कार्यवाही…
भंडारा जिल्हा वार्ता:भंडारा जिल्ह्यातील मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजा पिंपळगाव परिसरात मोहाळी पोलीस स्टेशन चे कर्मचारी पेट्रोलिंग करित असतांना सुर नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करत असताना आरोपी च्या ताब्यातील निळ्या पांढरा रंगाचा बिना क्रमांकाचे ट्रालीसोबत किंमत 6 लाख रुपये 1ब्रास रेती किंमत 6 हजार रुपये आणि लोखंडी फावडा घमेला असे एकूण 6 लाख 6हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर ची कार्यवाही
पोलीस अधीक्षक नुरुल हसन , अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक बेलखेडे
यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ. रामरतन खोकले यांनी केली असून पुढील तपास मोहाळी पोलीस चे अधिकारी करित आहेत.



