सामाजिक
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा…
तुमसर वार्ता:-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत तुमसर तालुका सेवा समिती द्वारा दिवाणी व फौजदारी न्यायालय तुमसर येथे २१ जुन ला आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे फौजदारी न्यायधीश मा. आर. पी. बाठे व बार असोसिएशनचे सदस्य तसेच न्यायधीश उपस्थित होते. ह्या कार्यक्रमामध्ये योगासनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक एम एम बावनकर व कनिष्ठ लिपीक अनिता डोंगरे हे उपस्थित होते.




